बॉयलर अधिनियम, 2025 अंतर्गत कार्य
बाष्पक संचालनालयाकडुन खालील प्रमाणे सेवा कार्ये करण्यात येतात.:
- नोंदणी : बाष्पक व मितिपयोजकांची नोंदणी.
- निरीक्षण : वार्षिक तसेच तत्कालिक निरीक्षण.
- मान्यता : निर्मात्यांनी सादर केलेले उष्णता प्रक्रिया तसेच इतर चाचण्यांचे अहवाल.
- सूट किंवा सवलत देणे : नियमांतर्गत सूट देणे.
- मान्यतेचे नुतनीकरण.
- बदल (मालकी) : महाराष्ट्र राज्यातून दुस-या राज्यांत किंवा दुस-या राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या बाष्पक/मितोपयोजकांचे स्थलांतर.
- मालकी बदल : कोणत्याही मालकी बदलाच्या संदर्भात.
- स्क्रप (तुकडे करणे): बाष्पकांचे तुकडे करुन स्कॅप करणे.
- सांध्यात्यांची परीक्षा : सांधात्याची परीक्षा घेणे.
© Directorate of Steam Boiler, Maharashtra State . All Rights Reserved.