ऑनलाईन सेवा


महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या लोकसेवा

दिनांक २६/०१/२०१६ पासून दोन सेवा, तसेच दि- २९/०६/२०१९ पासून आणखी दोन सेवा या कार्यालयामार्फत ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या. त्याच प्रमाणे दि-२०/०६/२०१७ पासून अठरा सेवा वरील अधिनियामंतर्गत ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या होत्या. दि- ०१/१०/२०२५ पासून आणखी दोन सेवा वरील अधिनियामंतर्गत ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा विहित कालावधी, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपितीय अधिकारी खालील प्रमाणे आहेत.

अ. क्र. लोकसेवेचा तपशिल लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी
मालकी हक्काचे हस्तांतर७ दिवसतांत्रिक/निरिक्षण शाखेचा तांत्रिक अधिकारी/अधिक्षकसहसंचालक, बाष्पके, मुंबई/प्रादेशिक कार्यालयसंचालक, बाष्पके
प्रमाणपत्राची नक्कल प्रत७ दिवसतांत्रिक/निरिक्षण शाखेचा तांत्रिक अधिकारी/अधिक्षकसहसंचालक, बाष्पके, मुंबई/प्रादेशिक कार्यालयसंचालक, बाष्पके
बाष्पके व मितीपयोजकांची नोंदणी
a) महाराष्ट्र राज्यात निर्मित
b) महाराष्ट्र राज्याबाहेर निर्मित
३० दिवस
३० दिवस
संबधित क्षेत्रिय कार्यालयाचे सक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
बाष्पके व मितीपयोजकांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण१७ दिवससंबधित क्षेत्रिय कार्यालयाचे सक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
बाष्पके निर्मात्याना मान्यता२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
बाष्पके निर्मात्यांच्या मान्यतेचे नूतनीकरण२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
बाष्पके/मितीपयोजके उभारणीची मान्यता२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
बाष्पके/मितीपयोजके उभारणीच्या मान्यतेचे नूतनीकरण२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
मितीपयोजके निर्मात्यांना मान्यता२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
१०मितीपयोजके निर्मात्यांच्या मान्यतेचे नूतनीकरण२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
११प्रेशर व्हेसल्स निर्मात्यांना मान्यता२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
१२प्रेशर व्हेसल्स निर्मात्यांच्या मान्यतेचे नूतनीकरण२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
१३प्रेशर पार्ट्स निर्मात्यांना मान्यता२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
१४प्रेशर पार्ट्स निर्मात्यांच्या मान्यतेचे नूतनीकरण२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
१५हिट एक्सचेंजर निर्मात्यांना मान्यता२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
१६हिट एक्सचेंजर निर्मात्यांच्या मान्यतेचे नूतनीकरण२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
१७स्माल इंडस्ट्रियल बाष्पके निर्मात्यांना मान्यता२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
१८स्माल इंडस्ट्रियल बाष्पके निर्मात्यांच्या मान्यतेचे नूतनीकरण२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
१९बाष्पके व मितीपयोजक दुरुस्तीकारांना मान्यता२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
२०बाष्पके व मितीपयोजक दुरुस्तीकारांच्या मान्यतेचे नूतनीकरण२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
२१पाइप फाब्रिकेटर म्हणून मान्यता२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
२२पाइप फाब्रिकेटर म्हणून मान्यतेचे नूतनीकरण२३ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबईसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
२३बाष्पके व मितीपयोजके नष्ट करणे२३ दिवसतांत्रिक शाखेचा तांत्रिक अधिकारी, बाष्पके, मुंबईसहसंचालक,बाष्पके, मुंबई/प्रादेशिक कार्यालयेसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
२४यूटीएम आणि इम्पॅक्ट टेस्टींग मशीनचे कॅलिब्रेशन प्रमाणपत्र१७ दिवससक्षम प्राधिकृत निरिक्षण अधिकारीसहसंचालक, बाष्पके संचालनालय,मुंबई/प्रादेशिक कार्यालयसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई
२५बाष्पके व मितीपयोजके दुरुस्ती परवानगी पत्र०२ दिवससंबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे सक्षम प्राधिकृत निरीक्षण अधिकारी/तांत्रिक शाखेचा तांत्रिक अधिकारी, बाष्पके, मुंबई व पुणे.सहसंचालक, बाष्पके संचालनालय,मुंबई/प्रादेशिक कार्यालयेसंचालक, बाष्पके, संचालनालय, मुंबई

Note: The above service will be available only for the registered user. For registration, please click on appropriate online link 

1. Maharashtra Industry, Trade & Investment Facilitation Cell (MAITRI)

2. Labour Management System (LMS)

3. आपले सरकार

User Manual for Online Services